NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Kitchen Tips : प्रेशर कुकरमध्ये 'या' गोष्टी कधीही शिजवू नका, अन्यथा आरोग्य बिघडेल

Kitchen Tips : प्रेशर कुकरमध्ये 'या' गोष्टी कधीही शिजवू नका, अन्यथा आरोग्य बिघडेल

प्रेशर कुकर हा प्रत्येक किचनमधील एक महत्वाचा घटक असून याचा उपयोग अन्न लवकर शिजवण्यासाठी केला जातो. कुकरमध्ये तयार होत असलेल्या वाफेमुळे यात अन्न लवकर शिजत. यामुळेच बऱ्याच गोष्टी तयार होणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेचा विचार न करता कुकरमध्ये शिजवल्या जातात. परंतु असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तेव्हा कोणत्या गोष्टी कुकरमध्ये शिजवू नये हे जाणून घेऊयात.

15

भात : बरेचजण कुकरमध्ये भात झटपट होतो म्हणून भात कुकरमध्ये बनवतात. परंतु असे करणे चांगले नाही कारण जेव्हा भात कुकरमध्ये शिजवला जातो तेव्हा भातातील स्टार्च एक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर सोडले जाते जे आरोग्यासाठी चांगले नसते.

25

पास्ता : प्रेशर कुकरमध्ये जर तुम्ही पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पास्ता नेहमी कढईत बनवा.

35

भाज्या : भाज्यांमध्ये खनिजे, व्हिटामिन्स सारखी अनेक पोषक तत्वे असतात. कुकरमध्ये भाज्या शिजवल्याने त्यातील पोषकतत्वे निघून जातात, तेव्हा भाज्या नेहमी कढईत शिजवा.

45

मासे : काहीजण कुकरमध्ये मासे शिजवतात. परंतु असे केल्याने मासे प्रमाणाच्या बाहेर शिजतात त्यामुळे तुम्ही इच्छित असलेला पदार्थ बिघडू शकतो.

55

बटाटा : बरेच लोक बटाटे प्रेशर कुकरमध्ये शिजवतात. पण असे करणे चुकीचे ठरू शकते. भाताप्रमाणे बटाट्यामध्ये स्टार्च असते. यामुळे बटाट्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवणे आरोग्यासाठी चांगले नाही.

  • FIRST PUBLISHED :