NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली अभिनेत्री अबिगेल पांडे TOPLESS YOGA मुळे आधी होती चर्चेत

ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली अभिनेत्री अबिगेल पांडे TOPLESS YOGA मुळे आधी होती चर्चेत

अभिनेत्री अबिगेल पांडेच्या (abigail pandey) घरी एनसीबीला ड्रग्ज सापडले आहे. याआधी तिने टॉपलेस होऊन योगा केला आणि आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.

19

टीव्ही अभिनेत्री अबिगेल पांडे आणि सनम जोहरच्या घरी मारियुआना ड्रग्ज सापडले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आता या दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान आता ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली अबिगेल पांडे याआधीदेखील टॉपलेस योगामुळेही चर्चेत आली होती.

29

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अबिगेल पांडेने आपल्या इन्स्टाग्रामवर योगाचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती टॉपलेस होऊन योगा करताना दिसली.

39

या फोटोसोबत तिनं एक खास कॅप्शनही दिलं आहे. जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतं.

49

याआधीही अबिगेलनं तिचे बिकिनीमधील योग करतानाचे फोटो शेअर केले होते. तिचं इन्स्टाग्राम पाहिल्यावर ती योगाबाबत किती जागरुक आहे हे दिसून येतं.

59

अबिगेलनं तिच्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचे दोन्ही हात पाठीमागच्या बाजूला परफेक्ट जोडलेले दिसत असून तिनं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये एका 'Nude Yoga Girl' नावाच्या एका अकाउंटचा उल्लेख केला होता.

69

अबिगेलनं लिहिलं, @nude_yogagirl कडून केल्या जाणाऱ्या या कामाची मी किती मोठी चाहती आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. अनेकांना माहित असतं की आकर्षक हेडलाइन आणि टायटल तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करतात. मात्र कोणतही पुस्तक त्याच्या कव्हरवरून आपण पारखू शकत नाही.

79

अबिगेलनं पुढे लिहिलं, न्यूडिटी आणि योग याचा एकमेकांशी काहीही संबंध नसला तरीही त्याचं कॉम्बिनेशन बरंच काही सांगून जातं. पण हे सर्व त्यांनाच कळेल ज्यांनी तो अनुभव घेतला आहे.

89

अबिगेल म्हणते, सुरुवातीला मला खूप लाज आणि भीती वाटत होती. पण हे केल्यानंतर मला खूप मोकळं आणि स्वतंत्र वाटलं. यासोबतच तिनं याला #nuedisnormal असा हॅशटॅगही तिनं वापरला होता.

99

याधीही अबिगेलनं तिच्या इन्स्टाग्रामवर योगचे अनेक फोटो शेअर केले. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

  • FIRST PUBLISHED :