NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Monsoon Tips: पावसाळ्यात घराबाहेर जाताना सोबत ठेवा ‘या’ चार गोष्टी, नाहीतर होतील वांदे

Monsoon Tips: पावसाळ्यात घराबाहेर जाताना सोबत ठेवा ‘या’ चार गोष्टी, नाहीतर होतील वांदे

Monsoon Tips: जर तुम्ही पावसाळ्यात घराबाहेर जात असाल तर या चार गोष्टी सोबत घ्यायला विसरू नका, नाहीतर अडचणीत येऊ शकता.

110

पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू. पावसाळ्यात वातावरण खूप आल्हाददायक असतं. परंतु पावसाळा जितका आनंद देतो, तितक्याच अडचणीही घेऊन येतो.

210

वाहतूक कोंडी, चिखल, पाणी तुंबणं इ. अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळं पावसाळ्यात घराबाहेर पडताना काही गोष्टी आपल्या सोबत ठेवाव्यात.

310

मोबाइल पाउच- जर तुम्ही पावसाळ्यात घराबाहेर जात असाल तर तुमच्यासोबत मोबाईल पाऊच जरूर ठेवा.

410

आजकाल प्रत्येकजण मोबाईल वापरतो. अशा परिस्थितीत पाउच नसल्यास पावसाचे पाणी त्यात शिरल्याने तो खराब होऊ शकतो.

510

छत्री- पावसाळ्यामध्ये पाऊस कधी पडेल, हे सांगता येत नाही. तुम्ही घराबाहेर पडला आणि अचानक पाऊस सुरु झाला, तर तुम्हाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागू शकते.

610

या परिस्थितीत तुम्ही छत्री सोबत ठेवावी. छत्री सोबत नेण्यास सोपी असते आणि ती पावसापासून तुमचं आणि तुमच्या सामानाचं संरक्षण करण्यास मदत करते.

710

रेनकोट- तुम्ही किंवा तुमची मुलं घराबाहेर जात असाल तर तुम्ही तुमच्यासोबत रेनकोट ठेवू शकता. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा तुम्ही भिजण्यापासून वाचू शकता.

810

पाऊस सुरु झाल्यास तुम्ही तो परिधान करू शकता. याने तुम्ही भिजणार नाही आणि तो सोबत बाळगणंही सोपं असतं.

910

कोरडे कपडे- तुम्ही ऑफिस, कॉलेज, इंटरव्ह्यू किंवा इतर ठिकाणी जात असाल तर तुमच्यासोबत कोरड्या कपड्यांचा जोडही ठेवू शकता.

1010

तुम्ही भिजल्यास कपडे बदलू शकता आणि तुमचं काम सुरळीतपणे करू शकता.

  • FIRST PUBLISHED :