NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पावसाळी वातावरणात कपडे लवकर वाळवायच्या 5 सोप्या ट्रिक्स

पावसाळी वातावरणात कपडे लवकर वाळवायच्या 5 सोप्या ट्रिक्स

पावसाळ्यात कपडे बाहेर वाळत घालता येत नाहीत. दमट हवेमुळे दोन- तीन दिवस कपडे वाळत नाहीत. मग धुतलेले कपडे पटकन सुकवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. हे सोपे उपाय करून पाहा...

  • -MIN READ

    Last Updated: September 04, 2019, 17:07 IST
17

पावसाळ्यात कपडे बाहेर वाळत घालता येत नाहीत आणि मग धुतलेले कपडे पटकन सुकवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो.

27

पावसाळ्यात दमट हवा असते, त्यात आपण घरातच कपडे वाळत घालतो. त्यामुळे कपडे वाळायला वेळ लागतो. अशा वेळी एखादा छोटा स्टँड विकत घेतला तर बराच त्रास कमी होईल.

37

कपड्याचा स्टँड घरातल्या त्यातल्या त्यात हवेशीर जागी ठेवा. जीन्ससारखे सर्वांत जाड कपडे एका बाजूला वाळत घाला.

47

कपडे घट्ट पिळून, व्यवस्थित झटकूनच वाळत घाला. घट्ट पिळताना नाजूक कपडे खराब होणार नाहीत, याचा मात्र विचार करा.

57

कपड्याचा स्टँड थोडा वेळ का होईना पंख्याखाली ठेवा. यामुळे कपडे लवकर वाळायला मदत होईल.

67

दोन कपड्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवा आणि काही तासांनी कपड्याची बाजू बदलत राहा. यामुळे कपड्यांमध्ये दमटपणा राहणार नाही.

77

कपडे लवकर वाळावेत म्हणून काही जण त्यावरून गरम इस्त्री फिरवतात. पण हा उपाय धोकादायक आहे. यातून कपडे खराब होऊ शकतात आणि शॉक बसू शकतो.

  • FIRST PUBLISHED :