NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुमच्या घरातच आहे कोरोनापासून बचावाचा उपाय; AYUSH ने सांगितले आयुर्वेदिक उपचार

तुमच्या घरातच आहे कोरोनापासून बचावाचा उपाय; AYUSH ने सांगितले आयुर्वेदिक उपचार

कोरोनाव्हायरसला (coronavirus) दूर ठेवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने (ministry of ayush) नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

114

कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी तुम्ही मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहात. मात्र आणखी एक महत्त्वाची आहे ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती.

214

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

314

दिवसभर गरम पाणी प्या.

414

गरम आणि ताजा आहार घ्या.

514

आहारात हळद, जिरं आणि धने अशा मसाल्यांचा वापर करा.

614

कमीत कमी 30 मिनिटं योगा, प्राणायम, ध्यान करा.

714

मधुमेहींनी शुगर नसलेलं च्यवनप्राश घ्यावं.

814

दिवसातून दोन वेळा हर्बल टी प्या. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मणुका यांचा काढा बनवून पिऊ शकता.

914

150 मिलीलीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या.

1014

सकाळी आणि संध्याकाळी नाकाच्या आत तीळ किंवा नारळाचं तेल, तूप लावा.

1114

कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या.

1214

खोकला आणि घशात खवखव असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा साखर किंवा मधासोबत लवंग पावडर मिसळून घ्या.

1314

कोरोनाची लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं.

1414

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नियमित च्यवनप्राश घ्यावं.

  • FIRST PUBLISHED :