NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Good Thoughts: फक्त लढ म्हणा! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा प्रेरणादायी मराठी सुविचार, लाईक, कमेंटचा पडेल पाऊस

Good Thoughts: फक्त लढ म्हणा! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा प्रेरणादायी मराठी सुविचार, लाईक, कमेंटचा पडेल पाऊस

Good Thoughts Whatsapp Status: जगातील एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे सत्य. जगण्यात प्रेम, नैतिकता, आशावाद, मानवता हवी. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला सुंदर प्रेरणादायी सुविचार ठेवू शकता.

17

जगातील एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे सत्य. जगण्यात प्रेम, नैतिकता, आशावाद, मानवता हवी. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर प्रेरणादायी सुविचार ठेवू शकता.

27

समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो, इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला.

37

आयडिया महत्वाची नाही, ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.

47

पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात, आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.

57

वेळ आला आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.

67

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील, तर मेहनतीवर विश्वास ठेवा, जर प्रयत्न तगडे असतील तर, नशीबालाही वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.

77

आपण जिंकणार याच विचाराने कामाला सुरवात करा.

  • FIRST PUBLISHED :