NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Managalagaur 2022 : मंगळागौरीदिवशी घ्या 'हे' भन्नाट उखाणे, बायका ऐकतच बसतील

Managalagaur 2022 : मंगळागौरीदिवशी घ्या 'हे' भन्नाट उखाणे, बायका ऐकतच बसतील

Managala Gauri Vrat: श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात. मंगळागौरीवेळी उखाणे घेण्याची परंपरा आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास उखाणे घेऊन आलो आहोत.

16

श्रावणात बरसतात सरींवर सरी, मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी …रावांची सखी मी बावरी

26

मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर,…रावांचे नाव घेते, माझे भाग्य थोर

36

सासर आहे छान, सासू आहे हौशी... रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

46

हिरव्या हिरव्या रानात चरत होते रानात …रावांचे नाव घेते मंगळागौरीची पूजा हे आहे कारण!

56

सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती…राव आहेत माझ्या संसाररथाचे सारथी

66

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

  • FIRST PUBLISHED :