बॉलिवूडमधल्या फिट अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराचं नाव घेतलं जातं. तिच्या फिटनेसचं रहस्य तिच्या योगासनांच्या रूटीमध्ये आहे. (Image: Instagram)
मलायकाच्या फिटनेस रूटीमध्ये योगासनांना महत्त्व आहे, असं तिनेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मत्स्यासनाची पोझिशन परफेक्ट पद्धतीने दाखवताना मलायका अरोरा (Image: Instagram)
स्विमिंग पूलच्या कडेला उभे राहून वीरभद्रासन करताना मलायका अरोरा (Image: Instagram)
योगसाधनेतील सर्वात अवघड आसन,चक्रासन करताना मलायिका अरोरा (Image: Instagram)
अधोमुखकपोत्तानासन अगदी सहजपणे करताना मलायिका अरोरा (Image: Instagram)
तुलासनामध्ये उत्तमरीत्या संतुलन सांभाळताना मलायका अरोरा (Image: Instagram)
स्विमिंग पूलमध्ये पादंगुष्ठासन करताना मलायका अरोरा दिसत आहे. ती एका पायावर पाण्यात उभी राहिली आहे. तर दुसऱ्या पायाचा अंगठा तिने हाताने पकडलेला दिसत आहे. (Image: Instagram)
सर्वांगासनचा सराव करताना मलायका अरोरा (Image: Instagram)
वशिष्ठासन मध्ये side plank pose करताना मलायका अरोरा (Image: Instagram)
योगातील सर्वात अवघड आसन, पादराजाकपोत्तनासन करताना मलायका अरोरा (Image: Instagram)
भुजंगासन करताना मलायका अरोरा (Image: Instagram)
मलायका अरोरा धनुरासन अगदी सहजतेने करताना (Image: Instagram)