NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Fathers Day Gift : यंदाचा फादर्स डे बनवा खास, वडिलांना देऊ शकता ही विशेष भेट

Fathers Day Gift : यंदाचा फादर्स डे बनवा खास, वडिलांना देऊ शकता ही विशेष भेट

येत्या रविवारी म्हणजे उद्या 18 जूनला फादर्स डे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे विशेष असे स्थान आहे. बालपणापासून ते संपूर्ण जीवनभर वडील हे मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठे मार्गदर्शक असतात, असं म्हटलं जातं. वडील त्यांच्या मुलांना मोठं करण्यासाठी त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट करत असतात. त्यामुळे मग आपल्या वडिलांसाठी फादर्स डे स्पेशल ठरावा, विस्मरणीय ठरावा, यासाठी प्रत्येकजण आपापाल्या परीने प्रयत्न करत असतो. म्हणून ज्या व्यक्तीने तुमचं आयुष्य घडवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली, त्यांना याच फादर्स डेच्या निमित्ताने चांगली आणि अनोखी भेटवस्तू देऊ शकतात.

17

फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही, तुमच्या वडिलांना अशी भेट द्या जी कायमची छाप सोडेल आणि त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करणे सोपे करेल. फादर्स डे साठी ड्युओफोल्ड (DUOFOLD) हा पेन गिफ्ट करू शकता. कारण हा पेन फारच अनोखा आहे. 18-कॅरेट सॉलिड सोन्याच्या निबपासून ते सूक्ष्म हँड असेंब्लीपर्यंत, हा पेन गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांना मूर्त रूप देतो आणि एक उत्कृष्ट लेखन अनुभव देतो. म्हणून ही खरोखरच एक अनोखी भेट आहे. (किंमत रुपये 18000 ते 120000)

27

जिलेट फ्यूजन5 गिफ्ट पॅक: हा सुद्धा भेटवस्तू देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. गिफ्ट पॅकमध्ये जिलेट फ्यूजन मॅन्युअल हँडल, 4 जिलेट फ्यूजन Cartridges आणि एक विनामूल्य ट्रॅव्हल केस देखील समाविष्ट आहे. (किंमत-1499)

37

ब्रॉन MGK5 - ब्रॉन एमजीके5 हे 9 इन 1 ट्रिमर आणि बॉडी ग्रूमर आहे जे तुमच्या वडिलांना, तुम्ही फादर्स डेला गिफ्ट करू शकतात. यामध्ये एका स्ट्रोकमध्ये अधिक केस कापता येतात. हे प्रगत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. तसेच यामध्ये तीक्ष्ण ब्लेड आहेत. (किंमत- रुपये 4999)

47

तुमचे रोल मॉडेल असणाऱ्या तुमच्या वडिलांचा दिवस तुम्ही अत्यंत आनंदाने साजरा करू शकतात. तुम्ही एक्सपर्ट (EXPERT) फाउंटन पेनही तुमच्या वडिलांना फादर्स डे ला गिफ्ट करू शकतात. हा पेन गिफ्ट करुन तुम्ही तुमच्या वडिलांचे गिफ्ट करू शकतात. (किंमत - रुपये 6300-10000)

57

तुम्ही तुमच्या वडिलांना फादर्स डेला पार्कर एस्टर (ASTER) पेनसुद्धा गिफ्ट करू शकतात. याची डिझाइन अद्वितीय आहे. तसेच तुमच्या वडिलांना ही भेट त्यांच्यासाठी विशेष ठरू शकते.

67

अ‍ॅम्बियंट (AMBIENT) पेनसुद्धा फादर्स डेला एक अनोखी भेट आहे. त्याची स्लीक डिझाईन, लॅक्क्वर्ड/इलेक्ट्रोप्लेटेड बॉडी आणि विशिष्ट पॅटर्नसह पूर्ण, आरामदायी पकड आणि सहज लेखनाचा अनुभव देते. वडिलांबद्दलचे कौतुक करताना आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ही भेटवस्तू देणं वेगळा अनुभव देऊन जाते. (किंमत रुपये 2100-3400)

77

तुम्ही तुमच्या वडिलांना वॉटरमॅन हेमिस्फेअर (HEMISPHERE) हा उत्कृष्ट असा पेन गिफ्ट करू शकतात. हा एक अत्याधुनिक फाउंटन पेन आहे. तुमच्या वडिलांना जर वेगवेगळ्या प्रकारचे पेन वापरायची आवड असेल तर हा पेन भेट दिल्यानंतर त्यांना निश्चितच आनंद होईल. (किंमत रुपये 4800 - 9500)

  • FIRST PUBLISHED :