मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा निर्माण करु भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा
गोड नाती गोड सण तुम्हाला मिळो खूप धन आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी राहो तुमच्या अंगणी
"पतंगाच्या दोराला ढील देऊया, आकाशात उंच उंच उडवूया, तिळाचे लाडू नी तिळगुळ खाऊया, एकमेकांशी गोड बोलू, नाती जपू