NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोना लस, चाचणी बंधनकारक? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी काय आहेत नियम पाहा

कोरोना लस, चाचणी बंधनकारक? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी काय आहेत नियम पाहा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यापूर्वी हे नियम जरूर वाचा.

19

गणेशोत्सव म्हटलं की बहुतेक लोक कोकणाकडे धाव घेतात. तुम्हीसुद्धा कोकणात जाण्याच्या तयारी असाल तर आधी हे कोरोनासंबंधी नियम वाचा.

29

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्हाला गणेशोत्सवासाठी जात असाल तर त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

39

जिल्ह्याबाहेरून प्रवेश करण्‍यासाठी कोरोना लशीचे दोन डोस घेतलेले असावेत.

49

लशीचे दोन डोस घेतले नसतील तर 72 तासांपूर्वीचा  RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणं आवश्यक आहे.

59

18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या प्रवेशास RTPCR चाचणी अहवाल आवश्यक नाही.

69

ज्‍या प्रवाशांकडे कोरोना लशीच्‍या दोन मात्रा पूर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा RTPCR चाचणीचा अहवाल नसल्‍यास, अशा प्रवाशांची मोफत Rapid Antigen Test (RAT) तपासणी केली जाईल.

79

चाचणीमध्ये बाधित आढळणाऱ्या किंवा लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींना तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाईल.

89

कोरोना चाचणी किंवा कोरोना बाधित व्यक्तीच्या विलगीकरणास विरोध करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल.

99

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम/ सूचना पाळून सिंधुदुर्गकरांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :