NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / सावध राहा! 'या' लोकांना Delta plus चा सर्वाधिक धोका; राज्याने जारी केला रिपोर्ट

सावध राहा! 'या' लोकांना Delta plus चा सर्वाधिक धोका; राज्याने जारी केला रिपोर्ट

राज्यातील आकडेवारीवरून डेल्टा प्लस सर्वाधिक शिकार कुणाला बनवतो आहे ते पाहुया.

15

राज्यात आता डेल्टा प्लस थैमान घालू लागला आहे. ऑगस्टच्या 13 दिवसांतच डेल्टा प्लसचे एकूण 66 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

25

वयाचा विचार करता डेल्टा प्लसची लागण झालेले सर्वाधिक 33 रुग्ण 19 ते 45 या वयोगटातील आहेत. तर त्याखालोखाल 46 ते 60 वयोगटातील 18 रुग्ण आहेत. तर 18 वर्षांखालील 7 मुलांमध्येही याचं निदान झालं आहे.

35

60 पेक्षा जास्त वयाच्या फक्त 8 रुग्ण आहेत. तरुणांच्या तुलनेत वयस्कर व्यक्तींमध्ये कमी असलं तरी त्यांना मृत्यूचा धोका जास्त आहे, असंच आकडेवारीवरून दिसून येतं. मृत्यू झालेले सर्वाधिक रुग्ण हे 60 पेक्षा जास्त वयाचेच आहेत.

45

लिंगाचा विचार करता पुरुष आणि महिलांचं प्रमाण जवळपास सारखंच आहे. पण पुरुषांपेक्षा महिला रुग्ण जास्त आहेत. 32 पुरुष तर 34 महिलांचा समावेश आहे.

55

कोरोना लस घेतलेले लोकही डेल्टा प्लसच्या विळख्यातून सुटलेले नाहीत. दोन्ही डोस घेतलेल्या 10 आणि एक डोस घेतलेल्या 8 जणांना डेल्टा प्लस झाला. फक्त दोघांनी कोवॅक्सिन घेतली आहे, तर इतरांनी कोविशिल्ड घेतली आहे.

  • FIRST PUBLISHED :