NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कल्याण डोंबिवलीत P1-P2, नंदूरबारमध्ये नाइट कर्फ्यू; राज्यात कुठे काय सुरू, काय बंद?

कल्याण डोंबिवलीत P1-P2, नंदूरबारमध्ये नाइट कर्फ्यू; राज्यात कुठे काय सुरू, काय बंद?

कल्याण-डोंबिवलीत गुरुवारपासून हे नवे नियम (kalyan dombivali new covid 19 rule) लागू होणार आहेत.

116

गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवली हद्दीत (KDMC lockdown news) रुग्णसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे  वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत कल्याण डोंबिवली महापालिकेने कडक निर्बंध घालायचा निर्णय घेतला आहे.

216

दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहतील. शनिवार आणि रविवारी दुकाने पी-1 आणि पी-2 यानुसार खुली ठेवता येतील.

316

सर्व आठवडी बाजार पूर्णत: बंद राहणार आहेत.

416

भाजी मंडई 50 टक्के क्षमतेनुसार सुरू राहणार.

516

खाद्य आणि शितपेयांच्या सर्व गाड्या रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

616

पोळीभाजी केंद्रे सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा

716

सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवांना परवानगी नाही.

816

लग्न सभारंभ सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेतच आयोजित करावेत. महापालिका प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि पोलिसांच्या परवानगीनुसार सर्व नियमांचं पालन करण्याच्या अटीवर होतील.

916

हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट  50 टक्के  क्षमतेनं आणि होम डिलिव्हरी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असेल.  

1016

जीम, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदानं, गार्डन्स इत्यादी वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. सामूहिक, स्पर्धा किंवा कार्यक्रमांना परवानगी नाही.

1116

रिक्षामध्ये दोनपेक्षा जास्त प्रवासी नाही.

1216

गुरुवारपासूनच नवे अधिक कडक निर्बंध (New covid restrictions in kalyan dombivali) लागू करायचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

1316

नंदूरबारमध्ये संध्याकाळी सात ते सकाळी सहापर्यंत कडक निर्बंध असतील.

1416

वैद्यकीय सेवा, दूध पुरवठा आणि वृत्तपत्र वितरण वगळता इतर सर्व कामं या कालावधीत बंद असतील. 

1516

जीम, सिनेमागृहे, स्विमिंग पूल पुढील आदेशापर्यंत पूर्णपण बंद राहतील.

1616

दुकानदार, पेट्रोलपंप माल आणि कर्मचारी, फेरीवाले, शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस चालकांनाही आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक असेल. 

  • FIRST PUBLISHED :