NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Rekshabandhan 2022: रक्षाबंधननिमित्त तुमच्या हातावर काढा सुंदर मेहंदी, पाहा ‘या’ आकर्षक डिझाईन

Rekshabandhan 2022: रक्षाबंधननिमित्त तुमच्या हातावर काढा सुंदर मेहंदी, पाहा ‘या’ आकर्षक डिझाईन

Rakshabandhan Special Mehandi Design: यंदा तुम्ही भावाला राखी बांधताना कोणते कपडे घालायचे, त्यावर कोणते दागिने मॅच होतील याचा विचार केला असेलच, पण तुम्ही तुमच्या हातावर मेहंदी कशी काढायची हे ठरवलं आहे का? आज आम्ही तुमच्यासाठी रक्षाबंधनला काढता येतील अशा मेहंदीच्या उत्कृष्ट डिझाईन घेऊन आलो आहोत.

18

यंदा रक्षाबंधनाचा सण (Rakshabandhan Festival) गुरुवार ११ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.

28

रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

38

या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते म्हणून याला रक्षाबंधनाला म्हणतात.

48

यंदा तुम्ही भावाला राखी बांधताना कोणते कपडे घालायचे, त्यावर कोणते दागिणे घालायचे हे ठरवलं असेलच, पण तुम्ही तुमच्या हातावर मेहंदी (Mehandi) काशी काढायची हे ठरवल आहे का?

58

तुम्ही तुमच्या हातावर एखाद्या खासप्रकारची मेहंदी काढू शकता.

68

या सुंदर मेहदीमुळे तुमचं रक्षाबंधन आणखी खास होईल.

78

तुमच्या हातावर तुम्ही या प्रकारची मेहंदीही काढू शकता.

88

Rakshandhan Special Mehandi Design: मेहंदीची ही डिझाईन तुमचं रक्षाबंधन आणखी खास करू शकते.

  • FIRST PUBLISHED :