NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Managalagaur 2023 : मंगळागौर येतेय, अहोंचं नाव घ्या हटके उखाण्यांतून

Managalagaur 2023 : मंगळागौर येतेय, अहोंचं नाव घ्या हटके उखाण्यांतून

श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात. मंगळागौरीवेळी उखाणे घेण्याची परंपरा आहे. तेव्हा यंदाची मंगळागौर अधिक खास करण्यासाठी हे भन्नाट उखाणे घ्या.

16

लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी, …रावांचे नाव घेते नेसून साडी चंदेरी

26

मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी, ….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी

36

अथांग वाहे सागर संथ चालते होडी मंगळागौरी सुखी ठेवो …..रावांची आणि माझी जोडी

46

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

56

आकाशात कडकडल्या विजा…रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा

66

मंगळागौरीच्या दिवशी सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात, …रावांचे नाव घेते आता तरी सोडा माझी वाट

  • FIRST PUBLISHED :