गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत, ज्याने रचला रास यशोदा, देवकी ज्याची मैय्या, तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरंम्, राम नारायणं जानकी वल्लभंम्
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की, श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो...
राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमी चा दिवस खास.
ढगांच्या आडून चंद्र हासला आकाशी ता-यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला..
बालगोपाला, बालगोपाला प्यारे मुरारी मोहे नंदलाला..!
कृष्ण गोविंद गोविंद गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला..!