NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / OMG! एका अंगठीवर तब्बल 7801 हिरे; जगात भारी भारतातली Diamond ring

OMG! एका अंगठीवर तब्बल 7801 हिरे; जगात भारी भारतातली Diamond ring

सर्वाधिक हिरे असलेले अंगठी (diamond ring) म्हणून याची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे.

17

हिऱ्याची अंगठी कुणाला आवडत नाही. आपल्याकडे एक तरी डायमंड रिंग (Diamond Ring) हवी असं स्वप्नं बहुतेकांचं असतं. भारतातल्या अशाच एका डायमंड रिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.

27

हैदराबादमध्ये तयार करण्यात आलेल्या अंगठीची गिनीज बुकमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे. 

37

चंदूभाई डायमंड स्टोरचे के. कोट्टी श्रीकांत यांनी ही अंगठी तयार केली आहे. या अंगठीचं नाव आहे.  'द डिवाइन - 7801 ब्रह्म वज्र कमलम'

47

या अंगठीची गिनीज बुकमध्ये नोंद होण्याचं कारण म्हणजे त्यावरील हिरे. एकाच अंगठीवर तब्बल  7801 हिरे बसवण्यात आले आहेत. 

57

2018 साली अंगठी कशी बनवण्याची त्याचा प्लॅन तयार करण्यात आला आणि 2019 साली ही अंगठी तयार झाली. अंगठी तयार करण्यासाठी तब्बल 10 महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागला.

67

या अंगठीचा आकार ब्रह्मकमळासारखा आहे. 6 लेअर्सचीही ही अंगठी आहे, प्रत्येक लेअर्सवर 8 पाकळ्या आहेत. 

77

गेल्या वर्षी ही अंगठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी देण्यात आली होती. या अंगठीला मोस्ट डायमंड्स सेट इन वन रिंग म्हणून नोंद झाली आहे. 

  • FIRST PUBLISHED :