आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला सातंत्र्यदिनाचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता.
तीन रंग प्रतिभेचे, नारंगी, पांढरा अन् हिरवा, रंगले न जाणो किती रक्ताने, तरी फडकतो नव्या उत्साहाने
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत…
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही,कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही...
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए …
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो...
कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म..
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा…