NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या?

तुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या?

18

बदलेली लाइफस्टाइल आणि बिझी शेड्युलमुळेही Infertility ची समस्या वाढायला लागली आहे.

28

एका संशोधनानुसार लठ्ठपणा, हार्मोनल प्रॉब्लेम, अनुवांशिकता यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. काही वेळा उपचारांमुळे फरक पडतो.

38

मात्र गेल्या काही दशकांपासून पुरुषांची प्रजनन क्षमता घटायला लागली आहे. पूर्वीच्या तुलनेत पुरुषांमध्ये कमी प्रमाणात शुक्राणू तयार होत आहेत. त्यामुळे याचं नेमकं कारण काय आहे हे शोधलं जात आहे.

48

एक वर्षापर्यंत शारीरिक संबंध ठवूनही मूल होत नसेल आणि स्त्रीला कोणतीही समस्या नसेल तर पुरूषामध्ये Infertility ची समस्या असू शकते. Infertility चा त्रास महिलांबरोबर पुरूषांमध्येही असू शकतो. आजकाल पुरूषांमध्ये Infertility ची समस्या सामान्य झाली आहे. भारतातही त्याचं प्रमाणं लक्षात येण्यासारखं झालं आहे.

58

अमेरिकेत ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासदंर्भात संशोधन सुरू आहे.

68

पुरुषांच्या वीर्याच्या परिक्षणावरून त्यांच्यातील Infertility च्या समस्येची माहिती मिळते. शुक्राणूंची संख्या आणि हालचाल यावरून त्याचं मूल्यांकन केलं जातं.

78

वैज्ञानिकांच्या मते प्राण्यांमध्ये Environmental Toxicity मुळे हार्मोनल संतुलन बिघडल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. माणासांमध्ये वातावरणातील वाढलेल्या केमिकलमुळे परिणामाची शक्यता तपासली जात आहे.

88

आजकाल राजरोजपणे केमिकल वापरले जात आहेत. अमेरिकेत अशा प्रकारचे 80 हजार केमिकल रजिस्टर आहेत. संशोधकांनुसार काही ठराविक केमिकलचा परिणाम शोधण्यासाठी बराच काळ लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचा वापर करू नये.

  • FIRST PUBLISHED :