NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / भारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी असल्याचा दावा

भारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध; इतर औषधांपेक्षा दहापट अधिक प्रभावी असल्याचा दावा

सध्या ज्या औषधांनी कोरोना रुग्णांवर (ooronavirus medicine) उपचार केले जात आहेत, त्या औषधांपेक्षाही प्रभावी असं औषध भारतीय शास्त्रज्ञांना सापडलं आहे.

15

कोरोनाव्हायरसवर प्रभावी असं औषध नाही. मात्र कोरोनामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांनुसार सध्या विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या ज्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत, त्या औषधांपेक्षाही प्रभावी असं औषध भारतीय शास्त्रज्ञांना सापडलं आहे.

25

IIT दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधात अधिक परिणामकारक असं औषध शोधून काढलं आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

35

हे औषध म्हणजे टिकोप्‍लेनिन. जे ग्‍लायकोपेप्‍टाइड अँटिबायोटिक औषध आहे. मानवी शरीरातील कमी टॉक्सिक असलेल्या ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिअल इन्‍फेक्‍शन्सवर उपचार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

45

SARS-COV-2 विरोधात हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्विन आणि लोपिनॅवीर या औषधांपेक्षा टिकोप्‍लेनिन दहा ते वीस पट अधिक प्रभावी आहे, असं आयआयटी दिल्लीचे अशोक पटेल यांनी सांगितलं.

55

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेदेखील या औषधाला परवानगी दिली आहे. रोमच्या सेपिएंजा युनिव्हर्सिटीत टिकोप्लेनिन औषधाबाबत अभ्यास झाला आहे. मात्र याबाबत अधिक संशोधनाची गरज असल्याचंदेखील अशोक पटेल यांनी सांगतिलं.

  • FIRST PUBLISHED :