NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पुढच्या महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट; कसा कराल स्वतःचा बचाव?

पुढच्या महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट; कसा कराल स्वतःचा बचाव?

कोरोनापासून स्वतःचा बचाव करणं तुमच्याच हातात आहे.

19

ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असा रिपोर्ट एसबीआयने जारी केला आहे. सप्टेंबरमध्ये ही लाट सर्वोच्च शिखर गाठेल.

29

कोरोना लस आणि कोरोना नियमांचं पालन या दोन मार्गांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याआधी सांगितलं आहे.

39

कोरोनाची कोणतीही लाट असो, त्याच्यापासून कसं सुरक्षित राहायचं हे आपल्या हातात आहे.

49

कोरोनाविरोधात सध्या आपल्या हातात असलेलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क. त्यामुळे घराबाहेर पडताना चेहऱ्यावरील मास्क बिलकुल हटवू नका.

59

कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरतो त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करा.

69

पृष्ठभागाला स्पर्श केल्यानेही कोरोनाचा धोका आहे, त्यामुळे सर्वांचे हात वारंवार लागू शकतात, अशा ठिकाणी हात लागल्यानंतर हात नीट स्वच्छ करा. यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करा. ते शक्य नसेल तर हँड सॅनिटायझर वापरा.

79

घराबाहेरून आणलेली प्रत्येक वस्तू नीट सॅनिटाइझ आणि स्वच्छ करून घ्या.

89

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना लस घ्या. यामुळे कोरोना झाला तरी त्याची तीव्रता आणि त्यामुळे असणारा मृत्यूचा धोकाही कमी होतो, हे संशोधनातून समोर आलं आहे.

99

एकंदरीतच काय तर कोरोना वारंवार आपली रूपं बदलतो आहे, त्याच्याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. पण त्याला रोखण्यासाठी आतापर्यंत जे उपाय करण्यात आले त्याची अंमलबजावणी आपण कायम करायला हवी.

  • FIRST PUBLISHED :