NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / उकाडा वाढला तरी शरीरात होणार नाही पाण्याची कमी; फॉलो करा 'या' टीप्स

उकाडा वाढला तरी शरीरात होणार नाही पाण्याची कमी; फॉलो करा 'या' टीप्स

शरीरात पाण्याची कमी झाली तर अनेक समस्या उद्भवू शकतात.

16

तहान लागली नाही तरी मध्ये मध्ये पाणी पित राहा यामुळे डिहायड्रेशनची समस्या बळावणार नाही.

26

शरीरात पाण्याची कमी होऊ नये म्हणून कलिंगड, काकडी, संत्री अशी रसदार फळं खा.

36

घराबाहेर पडताना पाण्याची बाटली न विसरता सोबत घ्या.

46

हात, तोंड आणि डोकं मध्ये मध्ये पाण्याने ओलं करत राहा. यामुळे अंगाची काहिली फारशी होणार नाही.

56

आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करा. सोबत कच्चा कांदा ठेवणंही चांगलं असं म्हटलं जातं.

66

शक्यतो सुती कपडे घाला जेणेकरून तुम्हाला येणारा घाम शोषला जाईल आणि उकाड्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही.

  • FIRST PUBLISHED :