NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Diabetes Control Tips : जेवल्यानंतर शुगर लेव्हल वाढते? मग वापरा या टिप्स होईल नॉर्मल

Diabetes Control Tips : जेवल्यानंतर शुगर लेव्हल वाढते? मग वापरा या टिप्स होईल नॉर्मल

डायबिटीज हा सध्या जगभरात वेगाने पसरणारा आजार आहे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे सध्या अनेकांना तरुण वयातच डायबिटीज होतो. डायबिटीज झाल्यानंतर काहीही खाताना बराच विचार करावा लागतो. जेवल्यानंतर अधिकतर शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. तेव्हा जेवल्यानंतर शुगर लेव्हल वाढू नये आणि ती कंट्रोलमध्ये रहावी यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरा.

17

तुम्ही जेवणात जे काही खाता त्यात जर कार्ब्स असले तर त्याचे ग्लूकोजमध्ये रूपांतर होऊन ते रक्तात मिसळते. त्यामुळे शुगर लेव्हल वाढते.

27

डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या जेवणातून असे पदार्थ कमी करायला हवेत ज्यात कार्ब्स असतात.

37

जर तुमची शुगर लेव्हल जेवल्यानंतर वाढत असेल तर तुम्ही खाल्ल्यानंतर वॉकला जावा.

47

डायबिटीजच्या रुग्णांना त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, फळ, अक्खे दाणे यांचा समावेश करायला हवा.

57

जर जेवल्यानंतर डायबिटीज पेशंटची शुगर लेव्हल वाढली तर त्यांना पाणी प्यायला द्या यामुळे शरीर हायड्रेट होत.

67

डायबिटीजच्या रुग्णांनी अधिक काळ उपाशी पोटी राहू नये. त्यांनी थोड्या थोड्या वेळाने हेल्दी गोष्टी खात राहाव्यात.

77

डायबिटीजच्या रुग्णांनी दररोज व्यायाम, योगा करायला हवा. यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप फायदे होतात.

  • FIRST PUBLISHED :