NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनाच्या परिस्थितीत नवजात बाळाची अशी घ्या काळजी

कोरोनाच्या परिस्थितीत नवजात बाळाची अशी घ्या काळजी

बाळाच्या जन्मापूर्वी आईने जितकी काळजी घेतली तितकीच बाळाच्या जन्मानंतरही (newborn) घ्यायला हवी.

16

कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत अनेक गरोदर महिला स्वत:ची नीट काळजी घेत आहेत, जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही. मात्र बाळ जन्मल्यानंतरही त्याला कोरोनाव्हायरसपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी. मेयोक्लिनिकने यासाठी काही टीप्स दिल्यात.

26

तुम्ही घरापासून दूर असाल आणि तुम्हाला बाळाला भेटायची इच्छा असेल तर त्याला प्रत्यक्ष भेटण्याचा मोह आवारा. सोशल मीडियाचा वापर करून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बाळाला भेटा.

36

जर काही लोकं तुमच्या घरातच असतील तर त्यांनी स्वच्छ हात धुतल्यानंतर त्यांना बाळाला हात लावू द्या.

46

घरातील एखाद्या सदस्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर त्याला बाळापासून दूर ठेवा.

56

बाळाला बाहेर घेऊन जाऊ नका, तुम्हाला आवश्यक असलेलं सामान ऑनलाईनच ऑर्डर करा.

66

आईला कोरोनाव्हायरसची लागण झालेली असेल तर तिनं बाळाला स्तनपान करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. मास्क वापरावा, बाळाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

  • FIRST PUBLISHED :