NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का

Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का

लॉकडाऊनमध्ये सर्व लोक घरी असल्यानं सध्या भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे.

18

कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशच नाही तर जग सुद्धा ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व लोक घरी असल्यानं सध्या भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे.

28

एका सर्वेक्षणानुसार भारतातीय लोक लॉकडाऊनपूर्वी प्रतिदिन 150 मिनिटं इंटरनेट वापरत होते. मात्र लॉकडाऊननंतर यात लक्षणीय वाढ झाली.

38

लॉकडाऊनमध्ये भारतीय लोक प्रतिदिन 280 मिनिटं इंटरनेटचा वापर करत असल्याचं दिसून आलं.

48

लॉकडाऊनमुळे अनेकजण वर्कफ्रॉम होम आहेत. ज्यामुळे VPN चा वापर 15 % वाढला आहे.

58

सध्या भारतीय लोक मोबाईलवर अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करत असल्याच या सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे.

68

याशिवाय अडल्ट साइट सर्च करण्याच प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढल्याचं सुद्धा दिसून आलं आहे.

78

लॉकडाऊनमध्ये लोकांनी सर्वाधिक कॉमिक आणि वाचनाशी संबंधीत अ‍ॅप्स डाउनलोड केल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

88

या व्यतिरिक्त लूडो किंग, टिकटॉक, जूम, व्हाट्सअ‍ॅप आणि UVIDEO यासारखी अ‍ॅप्स भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर डाउनलोड केल्याचं दिसून आलं आहे. (संकलन : मेघा जेठे.)

  • FIRST PUBLISHED :