NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / होळीसाठी बेस्ट आऊटफिट, विविध रंगांमध्ये दिसा स्टायलिश

होळीसाठी बेस्ट आऊटफिट, विविध रंगांमध्ये दिसा स्टायलिश

होळीमध्ये (Holi) काय घालू असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या सेलिब्रिटींना फॉलो करा.

16

ईशा अंबानीने आयोजित केलेल्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या ड्रेसनं सर्वांनाच लक्ष वेधून घेतलं होतं. अनारकली आणि त्यावर प्लाजो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

26

तुम्हाला थोडं सिम्पल दिसायचं असेल तर कतरिना कैफसारखं ड्रेंसिग करू सकता. पांढराशुभ्र आणि त्यावर मोजकीच काळ्या रंगाची डिझाईन खूपच छान लूक देईल

36

तुम्हाला सर्वांचं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं असेल तर इशा अंबानीने घातलेला हा फ्लोरेल प्रिंटेड ड्रेस खूपच सुंदर आहे. 

46

ड्रेस, पजामा आणि दुप्पटा असं काही हवं असेल तर सारा अली खानला फॉलो करा. प्लाजो आणि त्यावर शॉर्ट टॉप, दुप्पटा खूपच छान असं हे कॉम्बिनेशन आहे.

56

इंडियन लूक हवा असेल आणि साडी नेसून होळी खेळायची इच्छा असले तर शिल्पा शेट्टी-कुंद्रासारखी व्हाइट आणि कलरफूल बॉर्डर असलेली साडी उत्तम.

66

थोडा हटके लूक हवा असेल तर अथिया शेट्टीप्रमाणे ट्राऊझर आणि त्यावर शॉर्ट थ्रीडी प्रिंटेड टॉप आणि जॅकेट, परफेक्ट लूक देईल.

  • FIRST PUBLISHED :