NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुमच्या ‘या’ चुकांमुळे होते बद्धकोष्ठता; आधी बदला सवयी

तुमच्या ‘या’ चुकांमुळे होते बद्धकोष्ठता; आधी बदला सवयी

बदलेल्या लाईफस्टाईलमुळे(Lifestyle) बद्धकोष्ठाचा(Constipation)त्रास होणं सामान्य गोष्ट बनली आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी(Wrong eating habits)हा त्रास होतो.

18

आपल्या रोजच्या जीवनशैलीत अगदी लहान पण, सकारात्मक बदल (Positive change) करुन आपण पचनव्यवस्था सुधारू शकतो. या व्यतिरिक्त औषधं देखील या समस्येपासून मुक्त करण्यात मदत करतात.

28

पचायला जड असलेले मांसाहारी पदार्थ खाणं,प्रोसेस्ड फूड, कमी फायबर असलेला आहार यामुळे ही समस्या उद्भवू शकते. पचायला जड असलेले मांसाहारी पदार्थ खाणं,प्रोसेस्ड फूड, कमी फायबर असलेला आहार यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

38

पाणी कमी पिणं,मद्यपान आणि व्यायाम न केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

48

थायरॉईड ग्रंथी शरीरात पुरेसे हार्मोन्स तयार करण्यास सक्षम नसतात, तेव्हा, त्याचा चयापचयवर खूप वाईट परिणाम होतो. ज्यामुळे पचन क्रियेवरही परिणाम होतो.

58

थकवा,थंडावा सहन न होणं, कोरडी आणि संवेदवनशी त्वचा,वजन कमी होणं,केस कमी होणं,नखं तुटणं,स्मरणशक्ती कमी होणं,चेहरा सुजणे, स्त्रीयांमध्ये अनियमित पाळी असे त्रास थायरॉईड मध्ये होतात.

68

बद्धकोष्ठते व्यतिरिक्त,मधुमेह रूग्णांमध्ये थकवा,वजन कमी होणं,नजर कमी होणं आणि नेहमी तहान लागणे,रात्री वारंवार लघवी होणे यासारख्या समस्या असतात.

78

इरीटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) देखील बद्धकोष्ठतेचं कारण ठरू शकतं. आपल्या मेंदू आणि आतड्यांमधील फंक्शनिंग बिघडतं. पोटदुखी, पोटात गोळा येणे,पोट फुगणं,कधीकधी अचानक लूज मोशन होणं ही या त्रासाची लक्षणं आहेत.

88

खूप ताणावामुळे पचन संस्थेचं काम चांगल्या प्रकारे होत नाही. बर्‍याच वेळा डिप्रेशनमध्ये लोक निराशा,थकवा किंवा आत्महत्येचे विचार मनात येण्याने दिवसभर अंथरुणावर पडून राहतात, ज्यामुळे पचनावर वाईट परिणाम होतो आणि बद्धकोष्ठता होते.

  • FIRST PUBLISHED :