NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / होईल दृष्ट लागण्याजोगे सारे! हे 5 गुण तुम्हाला बनवतील चांगला जोडीदार

होईल दृष्ट लागण्याजोगे सारे! हे 5 गुण तुम्हाला बनवतील चांगला जोडीदार

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आणि इतर कोणत्याही अडचणी असताना, आपलं प्रेम कमी होऊ देऊ नका आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर एकमेकांवर निस्सीम प्रेम करा. तुम्हाला एक चांगला जोडीदार म्हणून राहायचं असेल तर स्वत:मध्ये काही बदल करायला हवेत.

18

तुम्हाला जोडीदाराबरोबरचं नातं (Relation) मजबूत ठेवायचं असेल तर, कितीही जबाबदाऱ्या असल्या, अडचणी असल्या तरी आपल्या नात्यात प्रेमाचा ओलावा टिकवून ठेवा.

28

जोडीदाराला खूष ठेवण्यासाठी आवश्यक असलेले गुण आपल्यात नसतील तर, काही बदल करून आपण आपल्यामध्ये बर्‍याच चांगल्या गोष्टी निर्माण करू शकतो.

38

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आणि इतर कोणत्याही अडचणी असताना, आपलं प्रेम कमी होऊ देऊ नका आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर एकमेकांवर निस्सीम प्रेम करा. तुम्हाला एक चांगला जोडीदार म्हणून राहायचं असेल तर स्वत:मध्ये काही बदल करायला हवेत.

48

आपला आनंदी स्वभावच आपल्या जोडीदाराला आपल्या जवळ आणेल. त्यामुळे जोडीदार आपल्या मनातलं तुम्हाला उघडपणे सांगू शकेल. यामुळे आपल्या नात्यात कधीही कटुता येणार नाही.

58

नात्याला कितीही काळ लोटला तरी, त्याला तरुण ठेवण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधत रहा. यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी समजल्यानं तुमचं नात आणखीन घट्ट होईल.

68

कोणतीही गोष्ट हट्टाने कबूल करून घेऊ नका. त्यामुळे तुम्ही जवळ असूनही दुरावा वाढेल. कारण, जेव्हा तुम्ही जोडीदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता तेव्हा, तो मनाने तुमच्यापासून दूर जायला लगतो. त्यामुळे आपली कोणतीही गोष्ट कबूल करून घेण्यासाठी प्रेम आणि सामंजस्याने समजवा.

78

चांगला पार्टनर नेहमी आपल्या जोडीदाराच्या मित्रपरिवाराबरोबर चांगलं संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे तर,त्याचे नातलग, परिवार, मित्रमैत्रीणी यांचाही सन्मान करा.

88

जोडीदारावर सन्मान करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं वागणं असं असावं की, जाडीदाराला वाटलं पाहिजे की, त्याला सन्मान मिळतो आहे आणि तो सुरक्षित आहे.

  • FIRST PUBLISHED :