NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / राज्यात H3N2 चा कहर! घेतले 3 बळी; कसा वाचवाल तुमचा जीव? डॉक्टरांनी सांगितले बचावाचे 5 उपाय

राज्यात H3N2 चा कहर! घेतले 3 बळी; कसा वाचवाल तुमचा जीव? डॉक्टरांनी सांगितले बचावाचे 5 उपाय

राज्यात H3N2 ची वाढती प्रकरणं आणि मृत्यू पाहता, तुम्ही स्वतः स्वतःचा या व्हायरसपासून कसा बचाव करायचा समजून घ्या.

16

कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस थैमान घालतो आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात याचे रुग्ण आढळले असून यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

26

महाराष्ट्रात H3N2 चे आतापर्यंत एकूण  352  रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

36

दरम्यान राज्यात H3N2 बळींची संख्या तीनवर पोहोचली आहे. आधी अहमदरनगर, नंतर नागपूर आणि पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

46

H3N2 व्हायरस कोरोनासारखाच जीवघेणा ठरणार की काय अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे. पण या व्हायरसपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

56

नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील प्रिव्हेंटिव्ह हेल्थ डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉक्टर सोनिया रावत यांनी या जीवघेण्या व्हायरसपासून बचावाचे 5 उपाय दिले आहेत. (प्रतीकात्मक फोटो)

66

संक्रमित लोकांपासून दूर राहा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, बाहेर जाताना मास्क वापरा, आहारात भरपूर द्रव घ्या, पाणी भरपूर प्या, हात सॅनिटाइझ करा किंवा साबणाने धुवा.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

  • FIRST PUBLISHED :