निर्धार नियमित योग करण्याचा, आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा - जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
योग आहे आरोग्यासाठी क्रांती, तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती - जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सकाळ अथवा संध्याकाळ, रोज करा योग, कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग - जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, चला सर्व योगाकडे वळूया – जागतिक योग दिन शुभेच्छा!
नियमित करा योग, सुदृढ आणि निरोगी आरोग्य तुम्ही उपभोग - जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे