जेवणानंतर लगेच औषध घेऊ नयेत कारण त्याने आपलं शरीर गरम होत.
जेवणानंतर लगेच औषध घेतलीत शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वेगाने वाढत. जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकत.
जेवणानंतर लगेच औषध घेतल्याने अपचन होऊ शकते. तसेच कधीतरी उलट्या होण्याची समस्या देखील जाणवू शकते.
जेवणानंतर लगेच औषध घेत असाल तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा त्याशिवाय जेवणानंतर औषध लगेच घेऊ नका.
जर तुम्ही नेहमी जेवण केल्यावर लगेच औषध घेत असाल तर त्याचा कालांतराने तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तेव्हा जेवण झाल्यानंतर तासाभराने गोळ्या घेणे चांगले असते. तसेच महिला जर गर्भनिरोधक गोळ्या घेत असतील तर त्यांनी त्या जेवणाच्या 2 तासानंतर घ्यायला हव्यात.