NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनानंतर आता H3N2 चं थैमान! 90 रुग्ण, 2 बळी; काय आहेत लक्षणं आणि बचावाचा उपाय?

कोरोनानंतर आता H3N2 चं थैमान! 90 रुग्ण, 2 बळी; काय आहेत लक्षणं आणि बचावाचा उपाय?

देशभरात H3N2 ची प्रकरणं आता वाढत आहेत. केंद्रानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

17

कोरोनाबाबत नवा खुलासा.

27

H3N2 ची व्हायरसचे देशभरात एकूण 90 रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्नाटक आणि हरयाणात प्रत्येकी एक असे 2 बळी गेले आहेत.

37

या आजाराची लक्षणं काय आहेत आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा कराल, याबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्च अर्थात आ आयसीएमआरने माहिती दिली आहे.

47

ताप, थंडी, खोकला, मळमळ, उलटी, घशात दुखणे, अंगदुखी, सर्दी, वाहणारं नाक, श्वास घ्यायला त्रास, छातीत अस्वस्थ वाटणं, काही प्रकरणात डायरिया ही याची लक्षणं आहेत.

57

एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा व्हायरस तोंड किंवा नाकातून निघणाऱ्या थेंबांमार्फत किंवा व्हायरस असलेल्या पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यास पसरतो.

67

काय करावं - साबण आणि पाण्याने हात धुवा, मास्कचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, शिंकताना-खोकतना तोंड-नाक झाकून घ्या, डोळे आणि नाकाला स्पर्श करू नका, भरपूर

77

कोरोनानंतर सुपरबगचा धोका

  • FIRST PUBLISHED :