NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला Quarantine Diet Plan, व्यायाम आणि आहाराच्या टिप्स

सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला Quarantine Diet Plan, व्यायाम आणि आहाराच्या टिप्स

करिना कपूसारख्या मोठमोठ्या सेलेब्रिटींना डाएट प्लॅन देणाऱ्या फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी दिलेला हा डाएट चार्ट खास घरात बसून क्वारंटाइन आहेत त्यांच्यासाठी.. कोरोना काळात आवर्जून पाळा या आहार-व्यायामाच्या टिप्स...

17

कोराना काळात घरात राहून काम करत असताना आपला आहार कसा असावा यासाठी न्यूट्रिशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर यांनी 12 आठवड्यांचा डाएट प्लॅन दिला आहे.

27

Quarantine meal and exercise plan अशी कॅप्शन देऊन त्यांनी हा चार्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका आठवड्यात कोणत्या वेळी काय खावं? याचा चार्टच त्यांनी दिला आहे.

37

health is wealth या कॅप्शनने त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. घराबाहेर पडल्याने कोरोनाला निमंत्रण मिळेल हे सांगण्याच्या प्रयत्नही यात केला आहे.

47

आपण बाराही महिने चांगलं आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपलं किचन कसं ठेवावं ? काय काळजी घ्यावी ?हे सांगणारा हा चार्ट आहे. यात बारा गाईडलाईन सांगण्यात आल्या आहेत.

57

या फोटोमधून ऋजूताने हेल्दी डाएटचं महत्व सांगितलेलं आहे. इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वत: योग्य आहाराच नियोजन करा. हिरव्या भाज्या खा असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

67

ऋजुताचा हा फिटनेस प्रोजेक्ट सुरु होऊन 9 महिने झाले आहेत. 40 पेक्षा देशांनी या प्रोजेक्ट मध्ये सहभाग नोंदवला आहे.

77

त्यांच्या या डाएट प्लॅनमध्ये कडधांन्याना महत्त्व आहे. कडधान्यांचं सेवन कशा प्रकारे आरोग्याला फादेशीर आहे हे या फोटोमधून सांगितलं आहे. मोड आलेली कडधान्य सगळ्यात चांगली, असं ऋजुता सांगतात.

  • FIRST PUBLISHED :