NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Happy Father’s Day 2023 : मुलगी आणि बाबाच्या नात्यासाठी खास कोट्स, फादर्स डे निमित्त लाडक्या बाबाला द्या शुभेच्छा

Happy Father’s Day 2023 : मुलगी आणि बाबाच्या नात्यासाठी खास कोट्स, फादर्स डे निमित्त लाडक्या बाबाला द्या शुभेच्छा

रविवारी १८ जून रोजी फादर्स दे साजरा केला जाणार आहे. वडील त्यांच्या मुलांना मोठं करण्यासाठी त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट करत असतात. परंतु अनेकदा वडिलांप्रती आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे आपल्याला कळत नाही. तेव्हा येत्या फादर्स डे च्या निमित्ताने आम्ही काही खास कोट्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपल्या वडिलांप्रति भावना शब्दात व्यक्त करू शकता आणि त्यांना फादर्स डेच्या शुभेच्छा देऊ शकता.

19

बाबा हा शब्द छोटा असला तरी त्याला शब्दात मांडणे सगळ्यात कठीण आहे, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

29

संपूर्ण जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझे जग आहात, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

39

जेव्हा सगळे साथ सोडतात, पण बाप हा कायम पाठीशी असतो, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

49

मुलगी असूनही कधीच मला मुलापेक्षा कमी न समजणाऱा आहे तो म्हणजे माझा बाबा , फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

59

गोड गोड पापा तुझा मी विसरणार नाही कधी, तुझ्यावाचून मला करमत नाही कधी, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

69

कौडकोतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा, शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरुपी माझा बाबा, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

79

बाबा तुम्ही कुठे नसलात की माझं मन लागत नाही, तुमच्याशिवाय माझा एकही क्षण जात नाही., फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

89

पैशाने सर्वकाही मिळेल पण तुझ्यासारखा बाबा मिळणार नाही, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

99

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा मी तुझी आहे, तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • FIRST PUBLISHED :