NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कितीही रडलं,चिडलं तरी जेवण भरवा! बाळासाठी पोषण महत्त्वाचं; हे आहेत Healthy पर्याय

कितीही रडलं,चिडलं तरी जेवण भरवा! बाळासाठी पोषण महत्त्वाचं; हे आहेत Healthy पर्याय

लहान बाळांना त्यांच्या वाढीच्या दिवसांमध्ये (Children Growth) पोषक आहार मिळणं आवश्यक असतं.

111

खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलं नेहमीच नाकं मुरडतं असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक पोटात जातच नाही. पोषक घटक न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्याचं टेन्शन पालकांना देखील येतं. खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलं नेहमीच नाकं मुरडतं असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे पोषक घटक पोटात जातच नाही. पोषक घटक न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्याचं टेन्शन पालकांना देखील येतं.

211

बाळंही चिडचिड करतात, चांगली झोप येत नाही, बाळाची दर महिन्यांला जी डेव्हलपमेंट अपेक्षीत असते देखील होताना दिसत नाही. अशा वेळेस मुलांना पोषक आहार कसा द्यायचा असा प्रश्न पालकांसमोर उभा असतो. मुलांना काही हेल्दी पदार्थ खायला देण त्यांच्या वाढत्या वयात आवश्यक असतं.

311

डॉक्टरांच्या मते लहान मुलांसाठी व्हिटॅमीन्स, मिनरल्स, फॅट, प्रोटीनयुक्त संतुलित आहार देणं आवश्यक असतं. यामुळे त्यांच्या शरीराचा योग्य प्रकारे विकास होतो.

411

डॉक्टरांच्या मते हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. याशिवाय हिरव्या भाज्या खाण्याने पचनशक्ती चांगली होते.

511

मुलांच्या आहारामध्ये नेहमीच मटार, पालक, कोबी, ब्रोकली यासारखे पदार्थ असायलाच हवेत. त्यामुळे जेवणाची चव वाढण्याबरोबरच मुलांना आवश्यक असणारे घटक देखील मिळतात.

611

केळं कॅलरीजचा सगळ्यात महत्त्वाचा स्त्रोत आहेत. केळं मुलांच्या वाढीमध्ये महत्त्वाचं असतं. बाळाचं वजन कमी असेल तर, बाळाला केळं नक्की खायला द्यावं याकरता केळ आणि दूध एकत्र करून मिल्कशेक तयार करता येतं. जे बाळाला पाजणं सोप जातं.

711

डाळ हा प्रोटीनचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. मुलांच्या वाढीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन असणं आवश्यक आहे. बाळाचं वजन कमी असेल आणि वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल तर, वेगवेगळ्या भाज्या वापरून डाळीचं पाणी तयार करून बाळाला प्यायला द्यावं.

811

तूप किंवा लोणी यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फॅट असतं. मुलांच्या आहारामध्ये फॅट असणं आवश्यक आहे. बाळाला वरण-भात भरवताना किंवा चपाती भरवताना त्याला तूप किंवा लोणी लवावं.

911

दूध देखील प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. बाळाची वाढ होत असताना त्या कॅल्शियम देखील चांगल्या प्रमाणात त्याचा पोटात जाणं आवश्यक आहे.

1011

बाळाला दूध आवडत नसेल तर त्यामध्ये चॉकलेट पावडर किंवा आवडणारी कोणतीही पावडर वापरून बाळाला प्यायला द्या किंवा विविध फळ वापरुन मिल्कशेक करून प्यायला देऊ शकता.

1111

अंड आणि बटाट्यामुळे मुलांना कार्बोहायड्रेट, प्रोटिन, झिंक मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे बाळाचं वजन चांगलं वाढतं. बाळ कमजोर असेल तर, रोज उकडलेलं अंडं किंवा बटाटा देऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :