NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Ganpati Quotes: गणपती बाप्पा मोरया! Whatsappला ठेवा गणरायाचे हे सुंदर स्टेटस

Ganpati Quotes: गणपती बाप्पा मोरया! Whatsappला ठेवा गणरायाचे हे सुंदर स्टेटस

Ganpati Bappa quotes in Marathi: विघ्नहर्ता गणपती बाप्पावर अनेक लोकांची नितांत श्रद्धा असते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला गणरायाचे सुंदर स्टेटस ठेवू शकता.

18

विघ्नहर्ता गणपती बाप्पावर अनेक लोकांची नितांत श्रद्धा असते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला गणरायाचे सुंदर स्टेटस ठेवू शकता.

28

मोरया रे बाप्पा, बाप्पा मोरया रे

38

गणपती बाप्पा मोरया

48

गजानना, श्रीगणराया, आधी वंदू तुज मोरया

58

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.

68

गजानन तू गणनायक. विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक….. तूच भरलासी त्रिभुवनी, अन उरसी तूच ठायी ठायी…. जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी..

78

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा

88

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.

  • FIRST PUBLISHED :