NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Friendship Day 2022: फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागंचं हे खास कारण अनेकांना माहित नाही, ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Friendship Day 2022: फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागंचं हे खास कारण अनेकांना माहित नाही, ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Friendship Day 2022: दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. मैत्रीच्या पवित्र्य नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हाच दिवस का निवडला गेला? यामागचं कारण खूप खास आहे.

112

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.

212

यावर्षी 07 ऑगस्ट (रविवार) रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे.

312

मैत्रीच्या मजबूत नातेसंबंधाचा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस खास आहे.

412

परंतु मैत्रीच्या पवित्र्य नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हाच दिवस का निवडला गेला असावा? यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

512

फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात पॅराग्वेपासून झाल्याचं सांगितलं जातं. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा 1958 मध्ये मांडण्यात आला होता.

612

यानंतर संयुक्त राष्ट्रानं 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

712

परंतु भारत, बांगलादेश, अमेरिका असे अनेक देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात.

812

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागील कथाही लोकप्रिय आहे.

912

असं म्हटलं जातं की अमेरिकेत 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.

1012

खून झालेल्या व्यक्तीचा एक खास मित्र होता, त्याला ही घटना कळताच त्यानंही निराश होऊन आत्महत्या केली.

1112

दोन मित्रांमधील अशी मैत्री पाहून अमेरिकन सरकारनं ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू हा दिवस प्रचलित झाला.

1212

यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला.

  • FIRST PUBLISHED :