NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Ramdan 2023 : रमजानमध्ये मोहम्मद अली रोडला जायलाच हवं, खवय्यांच्या आवडत्या जागेचे पाहा खास Photos

Ramdan 2023 : रमजानमध्ये मोहम्मद अली रोडला जायलाच हवं, खवय्यांच्या आवडत्या जागेचे पाहा खास Photos

Ramdan 2023 : रमजान महिन्यात मुंबईकरांची पावलं मोहम्मद अली रोडला वळतात. यंदाही इथं मोठी रेलचेल आहे.

  • -MIN READ

    Last Updated: April 05, 2023, 13:15 IST
111

रमजानचा महिना आला की मुंबईकरांना मोहम्मद अली रोडची आठवण होते.

211

रमजानमध्ये संध्याकाळी मोहम्मद अली रोडवर खाद्यपदार्थांची रेलचेल असते.

311

यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्यानं प्रत्येक स्टॉलवर मोठी गर्दी होत आहे.

411

संपूर्ण मुंबईसह जवळच्या शहरातील खवय्ये देखील रमजानमध्ये मोहम्मद अली रोडवर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येतात.

511

मध्य रेल्वेवरील सॅन्डहर्स्ट रोड पासून अगदी चालत तुम्ही 10-15 मिनिटात मोहम्मद अली रोडवर येऊ शकता.

611

रमजानमध्ये गेल्या 70 वर्षापेक्षा जास्त काळापासून मोहम्मद अली रोडवर विविध पदार्थांची दुकानं थाटली जातात.

711

मुंबईत फक्त रमजान महिन्यात मिळणारा सांधल हा पदार्थ खाण्यासाठी इथं मोठी गर्दी असते.

811

वेगवेगळ्या मिठाईंची लज्जत मुंबईकरांना अनुभवता येते.

911

रमजान महिन्याच्या निमित्तानं सुकामेव्याची मोठी विक्री या ठिकाणी होते.

1011

मोहम्मद अली रोड भागातील सुलेमान उसमान मिठाईवाला हे दुकान देखील चांगलेच फेमस आहे.

1111

रमजान महिन्यातील संध्याकाळ संस्मरणीय करण्यासाठी मुंबईकरांनी इथं नक्की भेट द्यायला हवी.

  • FIRST PUBLISHED :