NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Mumbai News : गॉडफादर वडापाव कधी खाल्लाय का? मुंबईतले हे 5 बेस्ट वडापाव तुम्हाला माहितीये का? PHOTOS

Mumbai News : गॉडफादर वडापाव कधी खाल्लाय का? मुंबईतले हे 5 बेस्ट वडापाव तुम्हाला माहितीये का? PHOTOS

मुंबईकरांचे आवडते फास्ट फुड असलेल्या वडापावलाही जुगाड करत नवं रुप देण्यात आलं आहे. मुंबईतले हे 5 बेस्ट वडापाव तुम्हाला माहितीये का?

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
    Last Updated: July 14, 2023, 21:22 IST
16

मुंबईकरांचे आवडते फास्ट फुड असलेल्या वडापावलाही जुगाड करत नवं रुप देण्यात आलं आहे. वडापावच्या या जुगाडी अड्डामध्ये 30-35 प्रकारचे वडापाव मिळतात.

26

जुगाडी अड्ड्यातील वडापावची नावंही हटके आहेत. जंतरमंतर या नावाचा वडापाव इथं मिळतो. हा वडापाव गोड, आंबट, तिखट चवीचा असतो. त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट आपल्याला मिळते.

36

इंडि-इटालियन : नावाप्रमाणेच भारतीय आणि इटालीयन रेसीपी वापरुन हा वडापाव मिळतो. या वडापावमध्ये भारतीय आणि इटालियन चटणी मिक्स करण्यात येते.

46

बीबीक्यू वडापाव : बार्बीक्यू सारखीच टेस्ट असलेला हा वडापाव खाण्यासाठी जुगाडी अड्ड्यात अनेकजण येतात.

56

व्हीआयपी वडापाव : दिसायला मोठा आणि आतमध्ये भरभरून विदेशी भाज्या असल्यानं याला व्हिआयपी वडापाव असं नाव देण्यात आले आहे.

66

गॉडफादर वडापाव : हा जम्बो आकारातील वडापाव आहे. अनेक विदेशी चटण्या याला लावल्या जातात.

  • FIRST PUBLISHED :