NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / REEL मध्येसुद्धा REAL; 6 फिल्ममध्ये हिरो-हिरोईननं कॅमेऱ्यासमोर केला SEX

REEL मध्येसुद्धा REAL; 6 फिल्ममध्ये हिरो-हिरोईननं कॅमेऱ्यासमोर केला SEX

फिल्म म्हटली की त्यातील सेक्स सिन (sex scenes) खरे नसतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र अशा काही फिल्म आहेत, ज्यामध्ये फेक नव्हे तर खरे सेक्स सिन शूट केले गेले.

18

फिल्ममधील (films) सेक्स सिन्स (Sex scenes) सामान्यपणे खरे नसतात, ते फेक असतात. मात्र अशा काही फिल्म्स आहेत, ज्यामध्ये खरे सेक्स सिन्स शूट करण्यात आले आहेत.

28

माया मेमसाब (Maya Memsab) – या फिल्ममध्ये दीपा साही आणि बॉलिवूडचा किंग शाहरूख खाननं भूमिका केली होती.

38

गांडू (Gandu) – कौशिक अलियास क्यू यांनी दिग्दर्शित केलेल्या या बंगाली फिल्ममध्येही खरे सेक्स सिन्स दाखवण्यात आले आहेत.

48

कॉस्मिक सेक्स (Cosmic Sex) – 2014 साली आलेली अमिताभ चक्रवर्ती दिग्दर्शित या फिल्ममध्येही रिअल सेक्स सिन्स होते.

58

मशरूम (Mushroom) – अनुब्रत आणि पाऊली यांच्यातील सेक्स सिन्सही रिअल होते.

68

द ब्राऊन बनी – 2003 साली रिलीज झालेली ही फिल्म. यातील सेक्स सिन्सही खरे आहेत.

78

निने साँग – 2004 साली रिलीज झालेल्या या फिल्ममध्येही खरे सेक्स सिन शूट करण्यात आले होते.

88

शॉर्टबस – या अमेरिकन कॉमेडी फिल्ममधील सेक्स सिनही रिअल आहेत.

  • FIRST PUBLISHED :