NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / वाढत्या वयात उत्साह टिकून राहण्यासाठी रोज खा ही Enery booster; सेक्स ड्राइव्ह वाढेल

वाढत्या वयात उत्साह टिकून राहण्यासाठी रोज खा ही Enery booster; सेक्स ड्राइव्ह वाढेल

चांगल्या वैवाहित जीवनासाठी चांगलं सेक्स लाईफही (Sex Life) खुप महत्वाचं आहे. ड्रायफ्रूट (Dry Fruit) शरीर निरोगी ठेवतात, ताकद देतं आणि सेक्स ड्राइव्ह सुधारतं.

110

वाढत्या वयानुसार पुरूषांची शारीरिक ताकद कमी होत जातं. त्यामुळे लैगिंक संबंधांमध्ये अडचणी येऊ लागतात. लैंगिक समस्यांमध्ये ड्राय फ्रुट खाल्ल्याने फायदा होतो. ज्या पुरुषांना इरेक्‍टाईल डिसफंक्‍शनचा त्रास आहे. त्यांनी आहारात काही सुधारणा कराव्यात. त्यामुळे त्यांचं लैंगिक जीवन खूप चांगलं बनू शकतं.

210

चविला चांगल्या वाटणाऱ्या मनुका आपण आवडीने खातो. मनुका खाण्याचे आरोग्याला देखील खुप सारे फायदे आहेत. म्हणून दररोज मनुका खाणं उत्तम आहे.

310

रात्रीच्यावेळा 5 ते 7 मनुका दुधामध्ये उकळवा हे दूध कोमट झाल्यावर प्या. दररोज असं दूध प्यायल्याने आरोग्य चांगलं होतं.

410

खजुरामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे एनर्जी मिळते दूध आणि खजूर एकत्र घेतल्यामुळे हाडंही मजबूत होतात.

510

शारीरिक कमजोरी दूर करायची असेल तर खजूर आणि दूध नक्की प्यावं.

610

किशमिश हा साखरेचा नैसर्गिक स्त्रोत आहे. किशमिश मनुकांपेक्षा आकाराने छोटे असतात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.

710

दररोज किशमिश खाल्ल्यामुळे पोट साफ होतं, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते आणि रक्त वाढतं.

810

चारोळे हा ड्रायफ्रुटमधला एक उत्तम पोषक घटक आहे. याचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत. इतर ड्रायफ्रुट्स तुलनेमध्ये चारोळे अतिशय महाग असतात. अनेक गोड पदार्थात आवर्जुन वापरले जातात.

910

अक्रोड खाण्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. एनर्जी लेव्हल वाढते. हृदयाशी संबंधित रोग कमी होतात.

1010

अक्रोडमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतं. ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. हृदयाचे आजार असणाऱ्यांना फायदा होतो.

  • FIRST PUBLISHED :