भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय इतिहासातील योगदान अनन्यसाधारण आहे. देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून ते आयुष्यभर झटले.
स्वातंत्र्य विचारसरणीचं, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !
देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.