NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Cooking Tips : वडे-भजी तळल्यानंतर उरलेल तेल फेकून देता? 5 टिप्स वापरून करा त्याचा पुनर्वापर

Cooking Tips : वडे-भजी तळल्यानंतर उरलेल तेल फेकून देता? 5 टिप्स वापरून करा त्याचा पुनर्वापर

अनेकदा कढईमध्ये तेल टाकून त्यात वडे, भजी असे अनेक पदार्थ तळले जातात. परंतु तेलात पदार्थ तळल्यावर कढईतील तेल काळे होते तसेच त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येत असल्याने ते तेल गृहिणी इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरत नाहीत. काहीजणी तर ते तेल अक्षरशः फेकून देतात. अशावेळी वडे-भजी तळल्यानंतर कढईतील तेलाचा पुनर्वापर कसा करावा याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

15

कढईत उरलेल्या तेलाचा वापर तुम्ही कचोरी, मठरी यासारख्या पदार्थांचे पीठ तयार करण्यासाठी करू शकता.

25

तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा वापर तुम्ही दरवाजे खिडक्यांना ग्रीसिंग करण्यासाठी देखील करू शकता. हे तेल एका बाटलीत भरा आणि त्या बाटलीच्या झाकणाला होल पाडून तेल दरवाजे खिडक्यांच्या हुक्स आणि जॉइंट्सवर लावू शकता.

35

उरलेल्या तेलाचा वापर तुम्ही बागकामासाठी देखील करू शकता. ज्या वनस्पतीमध्ये जास्त कीटक असतील त्या जवळ हे तेल एका भांड्यात ठेवा. अशा स्थितीत ते किडे तेलाच्या वाटीजवळ येऊन झाडाला इजा पोहोचवणार नाहीत.

45

कढईत उरलेल्या तेलाचे काही थेंब जर तुम्ही फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बकेटमध्ये टाकले, तर त्यातील दुर्गंध दूर होऊ शकतो.

55

दिवे लावण्यासाठी देखील उरलेल्या तेलाचा वापर करता येतो.

  • FIRST PUBLISHED :