NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमची गर्लफ्रेंड, बायको दिवस-रात्र गुगलवर काय सर्च करते माहितीये का? इथं पाहा तिची Google search list

तुमची गर्लफ्रेंड, बायको दिवस-रात्र गुगलवर काय सर्च करते माहितीये का? इथं पाहा तिची Google search list

महिला गुगलवर नेमकं काय काय सर्च करतात याची ही थोडक्यात यादी.

18

हल्ली आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर आपण थेट गुगल सर्च करतो. गुगल गुरूकडून प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्या मिळतं.

28

रिपोर्टनुसार देशातील एकूण  15 कोटी इंटरनेट युझर्सपैकी 2 कोटी महिला इंटरनेटचा वापर करतात. यापैकी 15 टक्के महिला 15-34 वयोगटातील आहेत.

38

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रिपोर्टनुसार पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटवर जास्त वेळ अॅक्टिव्ह असतात. अशात महिला नेमक्या गुगलवर काय सर्च करत असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

48

बहुतेक महिला आपल्या पार्टनरला प्रेमळ संदेश, शायरी पाठवण्यासाठी तरुणी गुगलचा वापर करतात.

58

ज्या महिला बालवयापासूनच आपल्या करिअरबाबत विचार करतात त्या कोणता कोर्स करायचा, कशात करिअर करायचं याबाबत इंटरनेटवर  सर्च करतात.

68

बहुतेक महिला या आपल्या सौंदर्याची खूप काळजी घेतात. इंटरनेटवर ते सुंदर दिसण्याच्या टीप्स, उपाय शोधतात.

78

उलटं चालताना किंवा धावताना आपल्या शरीरातल्या जास्त कॅलरीज बर्न होता. यामुळे वेटलॉससाठी जास्त फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी उलटं जाण्याची सवय लावा.

88

लांबसडक केसं महिलांच्या सौंदर्यात भर घालतात.

  • FIRST PUBLISHED :