आज श्रीदत्त जयंती...आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला स्टेटसला श्रीदत्त जयंतीनिमित्त सुंदर स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.
गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!