NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Dadar Market: दादरमध्ये मिळतात 150 रुपयांपासून साड्या, हे मार्केट पाहिलंत का? PHOTOS

Dadar Market: दादरमध्ये मिळतात 150 रुपयांपासून साड्या, हे मार्केट पाहिलंत का? PHOTOS

Dadar Market: दादरमधील कपड्याचं मार्केट प्रसिद्ध आहे. इथं 150 रुपयांपासून साड्या मिळतात.

  • -MIN READ

    Last Updated: July 01, 2023, 09:27 IST
17

दादर येथे कपड्यांचं मोठं मार्केट आहे. या ठिकाणी कपडे खरेदीसाठी देशभरातून लोक येत असतात.

27

दादर मार्केटमध्ये महिला, पुरुष, लहान मुलांची विविध प्रकारची कपडे मिळतात. होलसेल दरात कपडे मिळत असल्याने मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते.

37

दादर पूर्वेकडे हिंदमाता मार्केट आहे. या मार्केट मध्ये 150 रुपयांपासून साड्यांची विक्री होते. 150 रुपयाला मिळणाऱ्या साड्यांमध्ये गार्डन साड्या प्रसिद्ध आहेत.

47

साड्यांचे भाव जसे वाढत जातात तसे काठपदरी, बुट्टेदार डिझाईनच्या साड्या, विविध रंगाच्या साड्या येथे उपलब्ध आहेत.

57

इतकेच नव्हे तर साध्या साड्यांसोबतच कांजीवरम, पेशवाई, सिल्कच्या विविध प्रकारच्या साड्या येथे उपलब्ध आहेत.

67

लग्नाच्या बस्त्यांसाठी दादरचे हे मार्केट हमखास गर्दीने भरलेले असते. या मार्केटमध्ये स्वस्त साड्या मिळत असल्याने महिला वर्ग येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात.

77

तुम्हीही लग्न, दुकान किंवा घरगुती कार्यक्रमासाठी साड्यांची खरेदी करणार असाल तर दादर मार्केट हा एक चांगला पर्याय आहे.

  • FIRST PUBLISHED :