NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हे आहेत जगातील 10 Most Handsome Man; पहिल्या क्रमांकावर कोण आहे पाहा PHOTO

हे आहेत जगातील 10 Most Handsome Man; पहिल्या क्रमांकावर कोण आहे पाहा PHOTO

ग्रीक गोल्डन रेशिओनुसार जगातील सर्वात हँडसम पुरुषांची यादी जारी करण्यात आली आहे.

121

जगातील हँडसम पुरुष.

221

या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे ड्वेन जॉन.

321

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार जॉन्सनचा स्कोअर - 86.0 टक्के.

421

नवव्या क्रमांकावर आहे क्रेझी रिच एशिन्स स्टार हेनरी गोल्डिंग.

521

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार हेनरी गोल्डिंगचा स्कोअर - 87.98 टक्के.

621

आठव्या क्रमांकावर आहे हॉलिवूडचा जॉर्ज क्लूनी.

721

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार जॉर्ज क्लूनची स्कोअर - 89.91 टक्के.

821

सातव्या क्रमांकावर आहे कॅप्टन अमेरिका स्टार ख्रिस इवान्स.

921

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार ख्रिस इवान्सचा स्कोअर - 91.92 टक्के.

1021

सहाव्या क्रमांकावर आहे बॅटमॅन अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन.

1121

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार रॉबर्ट पॅटिनसनचा स्कोअर - 92.15 टक्के.

1221

पाचव्या क्रमांकावर आहे इंग्लिश फुटबॉलर ज्युड बेलिंघम.

1321

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार ज्युड बेलिंघमचा स्कोअर - 92.22 टक्के.

1421

चौथ्या क्रमांकावर आहे पॉप सिंगर हॅरी स्टाइल्स.

1521

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार हॅरी स्टाइल्सचा स्कोअर - 92.30 टक्के.

1621

तिसऱ्या क्रमांकावर आहे ब्लॅक पँथरमधील अॅक्टर मायकेल बी. जॉर्डन.

1721

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार मायकेल बी. जॉर्डनचा स्कोअर - 93.46 टक्के.

1821

दुसऱ्या क्रमांकावर आहे थोरचा ख्रिस हेम्सवर्थ.

1921

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार ख्रिस हेम्सवर्थचा स्कोअर - 93.53 टक्के.

2021

पहिल्या क्रमांकावर असलेला जगातील सर्वात हँडसम मॅन आहे तो म्हणजे ब्रिजर्टन सीरिजमधील अभिनेता रेगे पेज.

2121

ग्रीक गोल्डन रेशिओ इक्वेशननुसार रेगे पेज स्कोअर - 93.65 टक्के. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :