NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 'जरा बाबांना पण हात धरू दे की!' आराध्याची अतिकाळजी करते म्हणून ऐश्वर्या झाली ट्रोल! पाहा PHOTO

'जरा बाबांना पण हात धरू दे की!' आराध्याची अतिकाळजी करते म्हणून ऐश्वर्या झाली ट्रोल! पाहा PHOTO

आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर ते पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसून आले.

16

बऱ्याच दिवसानंतर ऐश्वर्या, अभिषेक आणि अराध्य सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. यावेळी तिघांनीही मास्क घातलेला दिसून आला. (फोटो- विरल भयानी)

26

ऐश्वर्याने नेहमीप्रमाणेआराध्याला स्वतःजवळ हात पकडून ठेवलेलं दिसलं (फोटो - विरल भयानी )

36

एअरपोर्टवर कॅमेरा बघून ऐश्वर्या आराध्याला प्रोटेक्ट करत होती. (फोटो साभार- विरल भयानी )

46

पण तरीही पापाराझींनी ऐश्वर्या आणि आराध्याला कॅमेऱ्यात कैद केलंच. (फोटो साभार- विरल भयानी)

56

अभिषेक मात्र काही अंतरावरून चालत असलेला दिसला. त्यावर एका यूजरने तर लिहिलं, जरा तिच्या बाबांना पण हात धरायला चान्स दे .(फोटो- विरल भयानी)

66

अराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर ते पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसून आले .(फोटो - विरल भयानी)

  • FIRST PUBLISHED :