पाइनअॅपल ज्युस - अननसामध्ये पोटॅशिअम असतं, जे रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतं. रक्तातील अतिरिक्त सोडीअम बाहेर काढून रक्तवाहिन्या रिलॅक्स करतं.
बीट ज्युस - तज्ज्ञांच्या मते, बीट ज्युसमध्ये नायट्रिक ऑक्साइडची निर्मिती करण्याची क्षमता असते. जे तुमच्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करण्याचं काम करतं.
अॅपल सिडेर व्हिनेगर - तज्ज्ञांच्या मते, अॅपल सिडेर व्हिनेगर हे वाढता रक्तदाब आणि हृदयाच्या आजारांशी संबंधित इन्फ्लेमेशन कमी करण्यास सक्षम आहे.
ग्रीन टी - Green Tea मध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, ते तुमच्या रक्तवाहिन्या हेल्दी ठेवतं. शिवाय यामध्ये उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणारा स्ट्रेस कमी करणारे घटकही असतात.
दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. त्यामुळे अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा