NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Birthday Wishes: वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्रमैत्रिंणींना द्या खास शुभेच्छा, Whatsappला ठेवा हे सुंदर स्टेटस

Birthday Wishes: वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्रमैत्रिंणींना द्या खास शुभेच्छा, Whatsappला ठेवा हे सुंदर स्टेटस

Birthday wishes in Marathi: वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. तुम्ही तुमच्या मित्रांच्या वाढदिवसादिवशी खास शुभेच्छापर संदेश पाठवून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.

15

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असेच फुलावं, वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!

25

जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!!

35

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं सोनेरीकिरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा...

45

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..

55

नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो

  • FIRST PUBLISHED :